You are currently viewing कामगार दिनानिमित्त कलमठ सरपंचांनी दिला ग्रामपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्याला ध्वजारोहणाचा बहुमान..

कामगार दिनानिमित्त कलमठ सरपंचांनी दिला ग्रामपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्याला ध्वजारोहणाचा बहुमान..

कणकवली

महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण प्रत्येक शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत मध्ये होते. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कलमठ ग्रामपंचायत समोर होणाऱ्या ध्वजारोहणाचा बहुमान कलमठ ग्रामपंचायतचे कचरा सफाई कर्मचारि मंगेश कदम यांना दिला, ग्रामस्वच्छता मध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पैकी एक मंगेश कदम यानी आज ध्वजारोहण केले. प्रथमच असा बहुमान आम्हा सफाई कर्माचाऱ्यांना दिल्या बद्दल सफाई कर्मचारी मिळून सरपंच संदिप मेस्त्री यांना धन्यवाद दिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुड़तरकर, सदस्य दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर, स्वाति नारकर, सुप्रिया मेस्त्री,अनूप वारंग, धीरज मेस्त्री, सचिन खोचरे, नजराना शेख उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − six =