*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात जनसंवादाची शताब्दी!*
ओरोस :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा आज शंभरावा भाग प्रसारित झाला. त्या प्रसंगी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक बूथ वर भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गच्या वतीने मन की बात कार्यक्रमच आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलं होत. मन की बात च्या शताब्दीच्या निमित्ताने आज प्रसारित झालेल्या १०० व्या भागासाठी भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे हे सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील वसंत स्मृती कार्यालय येथे उपस्थित होते.