You are currently viewing संभाजी भिडे गुरुजी यांची मळेवाड येथे सोमवारी जाहिर सभा

संभाजी भिडे गुरुजी यांची मळेवाड येथे सोमवारी जाहिर सभा

संभाजी भिडे गुरुजी यांची मळेवाड येथे सोमवारी जाहिर सभा

सावंतवाडी

संभाजी भिडे गुरुजी प्रथमच सोमवारी, 1 मे रोजी मळेवाड गावात येत असून सर्व हिंदू समाजाला देव, देश, धर्म व ३२ मण हिंदवी स्वराज्य सिंहासन या विषयावर ते जाहिर मार्गदर्शन करणार आहेत.
गुरुजींच्या धगधगत्या, तेजस्वी, ओजस्वी वाणीतुन देव, देश, धर्म समजुन घेण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी आपले धर्म कर्तव्यच समजुन मळेवाड येथे सायंकाळी ठीक ५ वाजता मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा