You are currently viewing 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन कार्यान्वीत

10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन कार्यान्वीत

10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन कार्यान्वीत

सिंधुदुर्गनगरी 

माध्यमिक शालांत ( 10 वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थांना तणावमुक्त व दंडपणरहित वातावरणात परीक्षआ देता यावी यासाठी कोकण विभागीय मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वीत करण्यात आले आहेत. सदर हेल्पलाईन संपर्क क्रमांक हे दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत कार्यान्वीत राहणार आहेत. सदर हेल्पलाईन क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. श्री. दे.बा. कुलाळ, विभागीय सचिव – 7588636301, श्रीम. राजनोर, सहसचिव – 8806512288, श्रीम. आंबेरकर, सहाय्यक सचिव – 8999330202, श्री. आंबी, सहाय्यक अधिक्षक – 9421107277, श्री. गणबावले, सहाय्यक अधिक्षक – 9922387552, श्रीम. जोशी, पर्यावेक्षक लिपिक – 9823484725, श्री. कुलकर्णी, पर्यावेक्षक लिपिक -9881072158, श्रीम. शिंदे, पर्यावेक्षक लिपिक- 9689250475, श्री. गुसिंगे, कनिष्ठ लिपिक – 8329159523, श्री. चाफे, कनिष्ठ लिपिक – 9970998672, श्री. पोकले, कनिष्ठ लिपिक – 839005729, श्री. चुंबळकर, कनिष्ठ लिपिक – 9766928397 या प्रमाणे आहेत. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात शंका निरसनासाठी व मार्गदर्शनासाठी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आाहन श्री. दे. बा. कुलाळ, विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − nine =