You are currently viewing मन तरंग

मन तरंग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य ज्येष्ठ लेखक कवी चंद्रशेखर धर्माधिकारी लिखित अप्रतिम अभंग रचना*

*मन तरंग*

देवा तू जाणतो। सारे मनातले
का न जागे केले। भेटी देता

विषयाची धुंदी।कधी उतरेना
भेटीत दिसेना।तुझे रुप

संकटी आठवे। नाम तूझे देवा
जपतो केशवा।स्वार्थापायी

आपुलीच पोळी।भाजून घेतली
भीक ना घातली।भुकेल्याला

श्रीमंतीचा गर्व।धन जमविले
नाही दान केले । गरजूंना

वार्धक्यचि येता। पुजले देवदेव
आता उठाठेव।कशासाठी

सांगून ऐकेना। महती नामाची
गणती पुण्याची। व्हावी कशी

त्यागिता हा देह ।कळून चुकले
वाया सारे गेले। आयुष्यचि

चंद्रशेखर द. धर्माधिकारी
पुणे©️

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा