You are currently viewing मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गाबीत समाजाचा इतिहास ‘ या पुस्तकाचे प्रकाशन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गाबीत समाजाचा इतिहास ‘ या पुस्तकाचे प्रकाशन

गाबित समाजबांधवांना सर्वोतोपरी सहकार्य करणार!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

ठाणे प्रतिनिधी

मालवण दांडी समुद्र किनाऱ्यावर दि. २७ ते ३० एप्रिल रोजी गाबीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यांचे औचित्य साधून अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ” गाबीत समाजाचा इतिहास ” या पुस्तकाचे प्रकाशन ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार रवींद्र फाटक, अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर, कार्याध्यक्ष तथा कवी दिगंबर गांवकर, सरचिटणीस वासुदेव मोंडकर, खजिनदार नारायण आडकर, गाबीत समाज महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धुरत, सरचिटणीस बाळा मणचेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या गाबीत महोत्सवास शुभेच्छा व्यक्त करून समाजाच्या पाठीशी असून आपणास सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ” गाबीत समाजाचा इतिहास ‘ हे पुस्तक नव्या स्वरूपात संकलित करीत असताना त्यात अनेक समाजबांधवाकडून तसेच विविध ग्रंथातून गाबीत समाजासंबंधी माहिती नवीन पिढीला ज्ञात व्हावी म्हणून सदर पुस्तक संग्रहीत करण्यात आले आहे असे नमूद केले. हे पुस्तक महोत्सवात समाज बांधवांना उपलब्ध करून दिले जाणार आहे असे वासुदेव मोंडकर यांनी सांगितले.

 

*संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा