You are currently viewing मित्र हवा मित्र हवा

मित्र हवा मित्र हवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्मा.सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मित्र हवा मित्र हवा*

मित्र हवा मित्र हवा मैत्रीतच रमणारा
सकलांना मित्र हवा मधुरभाष करणारा ।।धृ।।

थोडासा चिडणारा थोडा ओरडणारा
थोडासा रुसणारा थोडासा फुगणारा
थोड्याशा वेळातच सर्व ही विसरणारा
सकलांना मित्र हवा मधुरभाष करणारा ।।१।।

दूर दूर राहुन ही जवळ जाणवणारा
जवळ सदा असतांना अस्तित्वा भुलणारा
हितगुज तो करणारा जीवभाव देणारा
सकलांना मित्र हवा मधुरभाष करणारा ॥२॥

दोष दूर करणारा जाणीव ही देणारा
आपण जर चिडलो तर शून्यभाव जपणारा
स्नेह सदा देणारा दुःख दूर करणारा
सकलांना मित्र हवा मधुरभाष करणारा ।।३।।

भोजन तो देणारा याराचे खाणारा
सर्वकाही देणारा सर्वकाही घेणारा
अपुले ते ऐकुन ही गुप्त गोष्ट कथणारा
सकलांना मित्र हवा मधुरभाष करणारा ।।४।।

🙏🙏🪷🪷
कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
“नाथसदन” , पिंपळनेर ,
ताो. साक्री, जि. धुळे 424306
9823219550/8888252211

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा