You are currently viewing देवगड- लिंगडाळ येथील विवाहिता बेपत्ता

देवगड- लिंगडाळ येथील विवाहिता बेपत्ता

देवगड

लिंगडाळ गाव लोकेवाडी येथील सौ.सुनिता राघो लोके(४७) ही महिला २१ एप्रिल रोजी बेपत्ता झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सौ.सुनिता ही २१ रोजी सकाळी ८ वा.सुमारास घरात कोणास काहीही न सांगता निघुन गेली.तिचा शोध लागला नाही यामुळे पती राघो गणपत लोके(७१) यांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.तपास पो.हे.कॉ.उदय शिरगावकर करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 19 =