You are currently viewing झुंबर

झुंबर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी डॉ.प्रवीण उर्फ जी आर जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*झुंबर*

वेदना आल्या ओठांवरती
झुंबर बांधले क्षितिवरती
लोलकांची तिरीप चमके
मृदू पाकळ्या अधीर होती

सप्तरंगी प्रकाश किरणे
रंगुनी रंगात चमकती
नक्षत्रांची आभा पसरली
मखमली त्या बुरुजावरती

उंच उंच गगनी हिंदोळे
सुगंध त्या मोहरा वरती
दवबिंदूंचा सडा शिंपिला
कपारीत अलवार मोती

हिरवे ओले गाव छोटेसे
बेट फुलांचे नदी वरती
निसर्गराजा स्नाना साठी
अबलक घोडे बंध ठेवती

 

प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी

अंकली बेळगाव
कॉपी राईट 14 एप्रिल 23

 

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा