You are currently viewing वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसने घेतली नूतन तहसीलदार श्रीमती देसाई यांची सदिच्छा भेट

वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसने घेतली नूतन तहसीलदार श्रीमती देसाई यांची सदिच्छा भेट

वैभववाडी

वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच हजर झालेल्या वैभववाडीच्या नूतन तहसीलदार श्रीमती देसाई मॅडम यांची शुभेच्छा भेट घेतली.
यावेळी वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष दादामीया पाटणकर, माजी सभापती श्रीमती मीनाताई बोडके, उपाध्यक्ष वसंत नाटेकर, दिलीप रावराणे, वासिम काझी , श्रेया मुद्रस , अशोक राणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा