You are currently viewing इतकं इथे गुंतायच नाही

इतकं इथे गुंतायच नाही

*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री सौ.कविता वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*इतकं इथे गुंतायच नाही*

मना सारखे काहीच
कधी नाहीच जमले
आले जे जे समोर
त्यातच मन रमले

मन मारुन जगायची
झाली होती सवय
मनसोक्त जगण्यात
घालवणार पुढचं वय

सर्वांच करता करता
विसरले स्वतःलाच
काय नेमक मिळवल
प्रश्न करते मनालाच

पावसात भिजावेसे
कितीदा तरी वाटले
मनातल्या पावसात
अश्रू खुपच दाटले

म्हणून म्हणते इतकं
इथे गुंतायच नसत
सोडून साऱ्या चिंता
मनाच ऐकायच असत

सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी , कर्नाटक

 

*संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा