You are currently viewing राष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये निवड झालेल्या रोशन सावंत यांचा मनसेकडून सन्मान

राष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये निवड झालेल्या रोशन सावंत यांचा मनसेकडून सन्मान

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये गावातून राष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये निवड झालेल्या रोशन सावंत यांचा मनसेचे सरचिटणीस संदीप दळवी माजी संपर्क अध्यक्ष महेश परब यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सरचिटणीस श्री दळवी यांनी ग्वाही दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी तालुक्याची बैठक काल आयोजित करण्यात आली होती यादरम्यान फुटबॉलपटू श्री रोशन सावंत यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने मनसेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर अतुल केसरकर संतोष भैरवकर प्रकाश साटेलकर सुधीर राऊळ मिलिंद सावंत सुनील आसवेकर नरेश देऊलकर विष्णू वसकर प्रवीण गवस प्रमोद तावडे मंदार परब बापू राऊळ आदी मनसेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

*🏃‍♀️🏃‍♀️Hurry up.. Hurry up…🏃‍♂️🏃‍♂️*

*_🏃🏼‍♂️एस.सी. स्पोर्ट्स अकॅडमी 🏸_*

*👉आयोजित👇*

*♦️🏃🏼‍♂️ॲथलेटिक्स व 🏸 बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर* ♦️

*🔹प्रशिक्षण कालावधी -Camp1- 20 एप्रिल 2023 ते 10 मे 2023*

*Camp2-11 मे 2023 ते 31 मे 2023*

*♻️आमची वैशिष्ट्ये*

*🔹Coaching by Mr. Sumukh Chavan(NIS Coach) and Kristen Rodriques (NIS Coach)*

*🔸लिमिटेड बॅच साइज*
*🔹पालकांसोबत मुलांसाठी आहाराबद्दल मार्गदर्शन*
*🔸सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन*
*🔹राष्ट्रीय पदक विजेते व अनुभवी प्रशिक्षक*🥇🥈
*🔸Athletics Camp🏃🏼‍♂️-Jumping, Sprinting, hill running & Fun Games* *🔶Badminton camp🏸-badminton skill basics and fitness, hill running and speed improvement*
*🔹Warm up, Stretching, Fitness Ability Development*
*AND MORE ACTIVITIES*
*👫Limited seats Only*

*🧍‍♀️First come first serve book your seat first*

*_Improve your skills level up your Fitness_*

*🕴️प्रशिक्षक🕴️*👇
*संपर्क – _सुमुख चव्हाण – (NIS Certified Coach)_*
*📲9920590873*
*☎️ for more information*👆

*👉स्थळ – जिमखाना ग्राउंड सावंतवाडी*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =