You are currently viewing आयपीएलच्या वेळापत्रकात बदल; ४६ वा सामना ४ मे ऐवजी ३ मे रोजी

आयपीएलच्या वेळापत्रकात बदल; ४६ वा सामना ४ मे ऐवजी ३ मे रोजी

*आयपीएलच्या वेळापत्रकात बदल; ४६ वा सामना ४ मे ऐवजी ३ मे रोजी*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयपीएलच्या सोळाव्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणारा ४६ वा सामना ४ मे ऐवजी ३ मे रोजी खेळविण्यात येणार आहे; मात्र सामन्याची वेळ तीच ठेवण्यात आली आहे. लखनऊमध्ये ४ मे रोजी स्थानिक निवडणुकांसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या सांगण्यावरून खबरदारीचा उपाय म्हणून सामन्यातील तारखेत हा बदल करण्यात आला आहे.

 

 

*संवाद मीडिया*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

*👉नव्या युगातील करिअर्सचे एकमेव प्रवेशद्वार !*

*🖥️ MS-CIT 🖥️*

*🌍आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्यूटर कोर्स*

*👨‍🎓जॉबची संधी नक्की… करिअरची दिशा पक्की !*👩‍🎓

*१० वी व १२ वी बोर्ड परीक्षेनंतरचा सुट्टीतील सर्वोत्तम अभ्यासक्रम घेऊन आलय*

*🖥️ SSI COMPUTER* 🖥️

*🔹Learn from Expert*

*उपलब्ध कोर्सेस*

*▪️MS-CIT*

*▪️MKCL English*
*Gateway to Job Success*

*▪️MKCL Tally with GST*
*Gateway to Knowledge Lit Careers*

*▪️Tally Prime*

*MKCL अधिकृत अध्ययन केंद्र*

*♦️आमची वैशिष्ट्ये*♦️

*♻️सतत 13 वर्ष जिल्ह्यातील नंबर 1 बेस्ट परफॉर्मिंग सेंटर*

*_♻️onset व NSDC सर्टिकाईड तंज्ञ प्रशिक्षक वर्ग_*👨🏻‍🏫🧑‍🏫

*_♻️मुलींसाठी स्वतंत्र्य बॅचेस_*👩‍💻

*_♻️जिल्ह्यातील एकमेव केंद्रशासनाच्या नियमानुसार 5 स्टार सुख-सुविधांसह उपलब्ध_* 5️⃣

*_♻️संपूर्ण वातानुकुलित व CCTV च्या निगराणित_*🆒

*_♻️सोयीनुसार बॅचेस उपलब्ध_*

*_♻️Digital classrom सह स्वतंत्र Practical व्यवस्था (एक विद्यार्थी एक संगणक)_*

*_♻️MSCIT / MKCL – IT/ Tally – Prime / KLIC English/c++/ Java course उपलब्ध_*

*_♻️देशात तसेच परदेशात आमचे विद्यार्थी कार्यरत_*

*पत्ता : SSI COMPUTER™, द्वारकानाथ कॉम्प्लेक्स, विठ्ठल मंदिर – फिश मार्केट रोड, सावंतवाडी*

*📲संपर्क :- 9420740740*

*Advt link …👇*

————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा