You are currently viewing सावळबाधा

सावळबाधा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री वैजयंती विंझे आपटे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*सावळबाधा*

अतूट प्रीती दिसून येते परस्परांवरती
परस्परांच्या नयनी प्रतिमा प्रतिबिंबित होती
अमाप भक्ती सदैव असुनी चित्ती रूप दिसे
शाम समर्पित राधा झाली, जडले जीव असे

परिस्थितीच्या तप्त झळांनी सुकून मी जाता
पुन्हा पालवी फुटे मनाला तुझी भेट होता
वैशाखाच्या काहिलीमधे फरफट पण झाली
माध्यान्हीच्या तप्त उन्हाला, सावळी सावली

रूप सावळे लोभसवाणे, मन आकंठ बुडे
उरी बासरी, नाद अंतरी, हरेक श्वास जडे
भान जगाचे उरले नाही, मंत्रमुग्ध राधा
द्वैत कशाचे उरले नाही, कृष्णरंग राधा

श्याम निळाई, हृदयी जपली, एकरूप जन्मी
हृदयी उमले, गुज दोघांचे, प्रीतीत बद्ध मी
युगायुगांची मोहक संगत, साथ मागते मी
जीवन माझे, मोही गुंते, सावळबाधा मी

*©वैजयंती विंझे आपटे*

संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा