You are currently viewing मडुऱ्यात रेल्वेला धडकून दोन गवे ठार तर एक जखमी

मडुऱ्यात रेल्वेला धडकून दोन गवे ठार तर एक जखमी

बांदा

मडुरा काळा आंब्याजवळील कोकण रेल्वे मार्गावरून पहाटे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून दोन गवे ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी अवस्थेतील गवा काजू बागायती असल्याने बागायतदार तसेच परिसरातील नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − five =