You are currently viewing भारतीय संगीत कलापिठ केंद्राच्या परीक्षा मध्ये श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या केंद्रातून परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष सुयश

भारतीय संगीत कलापिठ केंद्राच्या परीक्षा मध्ये श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या केंद्रातून परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष सुयश

कुडाळ

भारतीय संगीत कलापिठ केंद्राच्या परीक्षा मध्ये श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या केंद्रातून परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी विशेष सुयश प्राप्त केले आहे.

भजन गायन प्रथमा – श्री विजय माधव (माजगाव), श्री प्रशांत मांजरेकर (सावंतवाडी),श्री लक्ष्मण मांजरेकर (सावंतवाडी),श्री विश्राम गोवेकर (कुणकेरी), कु.मयुरेश नाईक,कु. गिरिजा सामंत,श्री शांताराम मुणनकर (आवेरे),श्री राजाराम गावडे (साळेल)श्री रामचंद्र परब(डिगस),कु.लक्ष्मण परब (आंदुर्ले),श्री दिप्तेश केळुसकर(केळूस),श्री निलेश पेडणेकर(बाव),श्री अमित उमळकर(कुडाळ),श्री वासुदेव देसाई (दोडामार्ग), कु.किंजल लोके (डिगस),.कु.यश मारये,कु.ओम देसाई, कु.रोहित राणे, कु.यश कुडाळकर,कु.फाल्गुनी कुडाळकर, कु.ज्ञानेश्वर कोलेकर, कु.ऋषिदा पवार, कुं.प्रणिता शेणई, कु.लक्ष्मीप्रसाद कानडे,श्री दीपक सावंत (बिबवणे), कु.यश मेस्त्री,कु.दिव्या चव्हाण,कु.मारुती लुडबे,भजन गायन तृतीय: कु.चंदन शिरोडकर (नांदोस)*

हार्मोनियम वादन प्रथमा परीक्षा*: *कु.विश्वनाथ बर्वे,कु. दिव्यश्री पाडळकर*.
पखवाज(मृदंग) प्रथमा परीक्षा*:*श्री आदित्य सुद (ओणी), कु.गंधर्व जठार(रत्नागिरी),कु. दिप मांजरेकर (ओरोस), कु.वेदांत पांगे(ओरोस),कु.मान्यता भांडये (ओरोस), कु.रोहित कदम(ओरोस),कु.आदित्य राणे (पेंडुर),कु.मनीष चव्हाण (नांदोस),कु.लावण्य गोसावी (वराड),कु.प्रार्थना घाडी(आकेरी), कु.वेदिका घाडी (आकेरी) कु.वैभव पडते (आंबोली),कु.प्रशांत सावंत (इन्सुली), कु.तेजस जाधव(चिपळूण),कु.ओम जाडे (चिपळूण),कु.मेघन केळकर (चिपळूण), कु.धीरज धुरी (माणगाव), कु.शिवराम परब(डिगस),कु.हर्ष हळदणकर (कोचरा), कु.तनिष्क मोरे(पाट), कु. विराज केळुसकर (निवती),कु.वेदांत मेस्त्री (म्हापण),कु.लौकिक पराडकर(कोचरा),कु.शरद रावले (निवती), कु.ओमकार रावले (निवती), कु.ओमकार सावंत(कणकवली),श्री प्रतिक मर्गज(सावंतवाडी), कु. अथर्व आंबडोसकर (पिंगुळी), कु.सुजल गावडे(गोवेरी), कु. ऋषिकेश नलावडे (,,कुडाळ), कु.मिथिलेश बांदिवडेकर(पिंगुली), श्री अतुल उमळकर (कुडाळ)कु.साईश उमळकर (कुडाळ),कु.तनुज गावडे(माड्याचीवाडी),कु.धीरज पावसकर (नेरूर),कु. बाबली काजरेकर(वेंगुर्ले-मठ), कु.पियुष आडेकर (वालावल),कु.सुयश गावडे (वाघचौडी),कु. अश्मिल धुरी(माणगाव),कु.रितेश नागवेकर(केळुस)कु.लौकिक तारी(चीपी),कु.देवदत्त नागवेकर(केळूस),कु.भिवा परब(आंदुर्ले),कु.भावेश कुडव(केळूस),कु. गोपाळ परब(पागेरे),कु.सोहम वेंगुर्लेकर (केळूस),कु.ओमकार गोसावी(कारिवडे),कु.तन्मय वेंगुर्लेकर(केळूस),कु.तेजस दळवी(तळगाव),कु.दाजी बर्डे(तळवणे),कु.दिगंबर बर्डे(तळवणे),कु.मोहन गावडे(तळवणे),कु.श्रीधर नाईक(सावंतवाडी),कु.प्रसाद नाईक(सावंतवाडी),कु. अथर्व बर्डे (तळवणे)*.

*पखवाज(मृदंग) द्वितीया परीक्षा*:*श्री प्रकाश घाटकर(कुणकेरी,कु.कौस्तुभ सावंत(देवसू),कु. साहिल लाड(तळेरे),कु. अष्मेश लवेकर (तळेरे),श्री अमित गोसावी(तळेरे),कु.जिज्ञेश पाडळकर(ओरोस),कु. केशव काराणे(कट्टा),कु.प्रज्ञेश परुळेकर(गुरामवाड),कु.देवराज मालवणकर(देवली),कु.हेमंत परब(देवली),कु.बजरंग मयेकर(काळेथर),कु.निर्मित कुडतरकर(फोंडाघाट),कु.अथर्व तोंडवळकर(कोळंब),कु. सबुरी फणसेकर (कोचरा),कु.आयुष मेस्त्री(कुडाळ),कु.शुभम पिंगुळकर(पींगुळी),कु.पियूष कोरगावकर(सावंतवाडी),कु.दर्शन आरोसकर (पिंगुळीं),कु.तेजस कदम(कणकवली),कु.पार्थ गिरकर (मसुरे)*. .

*पखवाज(मृदंग) तृतीया परीक्षा*:*कु. रामचंद्र गावडे(साळेल),कु.युवराज गावडे (चौकुळ),कु.भावेश राऊळ (सावंतवाडी),कु.गार्गी सावंत(कोलगाव),कु.ओमकार राऊळ(पेंडूर),कु.आराध्य रेवंडकर(नांदोस),श्री मंदार जाधव(लांजा)कु.गणेश सावंत(पेंडूर),कु.श्रेया गावडे (साळेल), कु.तुषार गोसावी(वराड),कु.गौरांग गावडे (साळेल), कु. ओमकार सरमळकर (मोगरणे),कु.विराज गावडे(साळेल),कु. रुपेश माडये(देवली),कु.दुर्वेश सावंत(अजगणी),कु.श्रीपाद पडोसकर(कोचरा),कु.श्रेयस घाडी(खवणे),कु.सहदेव राऊळ (कोचरा),कु.भावेश परब(ओरोस),कु.संजय रेडकर (तळवणे),कु.मितेश दळवी(ओरोस),कु.चंद्रकांत तुळसकर(परुळे),कु.नारायण सावंत(आंदुर्ले),कु.सुभाष नाईक(इन्सुली),कु.रथराज तुरी(मसुरे),कु.गौरव वझरकर(आंदुर्ले),कु.चिन्मय पिंगुळकर(पिंगुलीं),कु.शिवम धर्णे (आडेली),कु.संस्कार पाटकर (पिंगुली),कु.महादेव सावंत(बिबवणे),कु.रुद्र माळकर(कुडाळ),श्री अमित चव्हाण (तळगाव),कु.मोतीराम सरमळकर(सरमळे),कु.सुदेश सावंत (सरमळे), कु.भिकाजी जाधव(तळवडे),कु.सुजल कोरगावकर (तळवडे),श्री सोनू गवस(वाफोली),कु.शाम गवस(वाफोली),श्री लाडशेट इनर(शेर्ले),श्री मयूर मेस्त्री(कणकवली)*

*दापोली येथील विद्यार्थी पखवाज(मृदंग) प्रथमा*:*कु. साई बेंद्रे, प्रफुल्ल बेंद्रे, प्रणेश जाधव,मंथन मुलुख,नैतिक मोहिते, पारस हुमणे,राज जोशी,राज कडू,,पखवाज(मृदंग) द्वितीया परीक्षा:हेमंत दुबळे, अभिजित घाणेकर,पार्थ बर्जे,साई कानसे,दर्शन वाडकर, संकेत कालेलकर,सोहम किजबिले, मानस मोरे या सर्व विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे*.

या *यशाबद्दल केंद्रसंचालक पखवाज अलंकार श्री महेश सावंत(कुडाळ – आंदुर्ले) तसेच जगन्नाथ संगित विद्यालयाचे संचालक डॉ. श्री दादा परब व भजन सम्राट बुवा श्री भालचंद्र केळुसकर* यांनी *विशेष अभिनंदन* केले आहे तसेच *संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी भविष्यात भजन गायन, तबला, पखवाज, अशा परीक्षा* देऊन आपल्या संगीत शिक्षणाची पातळी नक्कीच उंचावावी यासाठी *केंद्रसंचालक श्री महेश सावंत(मो.8805891575/9428307336)* यांच्याशी संपर्क करावा *असे आवाहन कलापिठ केंद्राकडून करण्यात आलेले आहे*

प्रतिक्रिया व्यक्त करा