You are currently viewing गुरुकुल प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत तुळसची भूमी परुळेकर राज्यात पाचवी…

गुरुकुल प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत तुळसची भूमी परुळेकर राज्यात पाचवी…

वेंगुर्ले

तुळस येथील श्री वेताळ विद्यामंदीर जि.प.प्राथमिक शाळेत पहिली शिकणारी विद्यार्थिनी कु. भुमी सचीन परुळेकर ही गुरुकुल प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात ५ वी आली आहे. तिला प्रशालेच्या मुख्याध्यापिका शितल गावडे व सहशिक्षक एकनाथ जानकर यांचे मार्गदर्शन लाभले. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसचे संस्थापक प्रा.सचीन परुळेकर यांची ती मुलगी असून त्यांचेही तीला मार्गदर्शन लाभले. तीच्या या यशाबद्दल सर्वांनी तीचे कौतूक करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा