You are currently viewing ह्युमन राईट्सच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांची घेतली सदिच्छा भेट…

ह्युमन राईट्सच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांची घेतली सदिच्छा भेट…

मालवण

मालवण दौऱ्यावर आलेल्या ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभाग अध्यक्ष संतोष नाईक यांनी येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय यादव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, सहसचिव महेश मयेकर, खजिनदार संग्राम पवार, जिल्हा महिला संघटक मीनल पार्टे, सदस्य सीमा धुरी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा