You are currently viewing सलगर अमृततुल्य चहा – चिटणीस नाका सावंतवाडी

सलगर अमृततुल्य चहा – चिटणीस नाका सावंतवाडी

*संवाद मिडिया*

☕☕☕☕☕☕☕☕☕

*_आता नवीन जागेत नवीन तजेल्यासह…._*

*_☕सलगर चहाची चव आता चाखता येणार आमच्या नवीन जागेत…._☕*

*_🫖 सलगर अमृततुल्य चहा_*🫖
*सावंतवाडी*

*_🏬सावंतवाडी चिटणीस नाका येथे नव्या दालनात ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी पुन्हा हजर…!☕_*

*_चहाला वेळ नसते…! पण वेळेला चहा हा हवाच…!_*☕

*_चहाबरोबरच आम्ही घेऊन आलो आहोत उन्हाळ्यातल्या गारव्यासाठी…_*🧊🧊

*🥛मसाला ताक*

*🍋लिंबू सरबत*

*_आता सलगर चहा बरोबरच गारेगार मसाला ताक व लिंबू सरबत……_*

*_त्यासाठी आमच्या नव्या दालनात एकदा अवश्य भेट🏃‍♂️ द्या…_!*

*🎴आमचा पत्ता:-*

*_बस स्थानक रोड, रेणुका हॉटेल समोर, चिटणीस नाका, सावंतवाडी_*

*📲संपर्क:- ९४२३८७८७४०*

प्रतिक्रिया व्यक्त करा