You are currently viewing तळकट माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती अंबिका देसाई यांचे निधन

तळकट माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती अंबिका देसाई यांचे निधन

दोडामार्ग :

 

दोडामार्ग तालुक्यातील तळकट कट्टा येथील श्रीमती अंबिका शिवराम देसाई (८०) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, पाच विवाहीत मुली, जावई, नातवंडे, दीर, भावजय, पुतणे असा परिवार आहे. तळकट ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. पत्रकार विजय देसाई यांच्या त्या काकी होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा