सावंतवाडी
माजी आमदार तथा मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मनसेच्या वतीने म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या माध्यमातून कोंडुरा येथील माऊली मूकबधिर व कर्णबधिर विद्यालयात येथील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून श्री उपरकर यांचा वाढदिवस येतील लहान विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
दरम्यान मनसेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मनसेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार जिल्हा सचिव संदेश शेटये माजी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक माजी तालुका सचिव आबा चिपकर माजी शाखाध्यक्ष प्रवीण आरोसकर सुरेंद्र कोठावळे म.न.वि.से शहराध्यक्ष निलेश देसाई सुनील नाईक आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
*संवाद मिडिया*
*🏃♀️🏃♀️Hurry up.. Hurry up…🏃♂️🏃♂️*
*_🏃🏼♂️एस.सी. स्पोर्ट्स अकॅडमी 🏸_*
*👉आयोजित👇*
*♦️🏃🏼♂️ॲथलेटिक्स व 🏸 बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर* ♦️
*🔹प्रशिक्षण कालावधी -Camp1- 20 एप्रिल 2023 ते 10 मे 2023*
*Camp2-11 मे 2023 ते 31 मे 2023*
*♻️आमची वैशिष्ट्ये*
*🔹Coaching by Mr. Sumukh Chavan(NIS Coach) and Kristen Rodriques (NIS Coach)*
*🔸लिमिटेड बॅच साइज*
*🔹पालकांसोबत मुलांसाठी आहाराबद्दल मार्गदर्शन*
*🔸सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन*
*🔹राष्ट्रीय पदक विजेते व अनुभवी प्रशिक्षक*🥇🥈
*🔸Athletics Camp🏃🏼♂️-Jumping, Sprinting, hill running & Fun Games* *🔶Badminton camp🏸-badminton skill basics and fitness, hill running and speed improvement*
*🔹Warm up, Stretching, Fitness Ability Development*
*AND MORE ACTIVITIES*
*👫Limited seats Only*
*🧍♀️First come first serve book your seat first*
*_Improve your skills level up your Fitness_*
*🕴️प्रशिक्षक🕴️*👇
*संपर्क – _सुमुख चव्हाण – (NIS Certified Coach)_*
*📲9920590873*
*☎️ for more information*👆
*👉स्थळ – जिमखाना ग्राउंड सावंतवाडी*
*जाहिरात लिंक*
———————————————-