You are currently viewing सावंतवाडीतील अंतर्गत भागात स्वच्छतेकडे लक्ष द्या

सावंतवाडीतील अंतर्गत भागात स्वच्छतेकडे लक्ष द्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना निवेदन सादर

सावंतवाडी

शहरातील अंतर्गत भागातील स्वच्छतेकडे लक्ष द्या, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी अल्पसंख्यांचे जिल्हा उपाध्यक्ष, इफ्तिकार राजगुरू, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर , सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष पावतीस फर्नांडिस ,राकेश नेवगी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + nine =