You are currently viewing सुवर्णकार उमेश चोडणकर यांना मातृशोक…

सुवर्णकार उमेश चोडणकर यांना मातृशोक…

सावंतवाडी

येथील सुरेखा वसंत चोडणकर (वय ९०) यांचे आज पहाटेे निधन झाले. शहरातील सर्वात जुने सुवर्णकार कै. वसंत चोडणकर यांच्या त्या पत्नी होत. तर सुवर्णकार उमेश व संतोष चोडणकर यांच्या त्या मातोश्री, तर अ‍ॅड. सुभाष पणदुकर यांच्या त्या सासू होत.

त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + three =