You are currently viewing मिलाग्रीस हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत निखार्गे यांचे निधन

मिलाग्रीस हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत निखार्गे यांचे निधन

सावंतवाडी

आजगाव – भोमवाडा येथील रहिवासी आणि मिलाग्रीस हायस्कुलमध्ये २५ ते ३० वर्षे सेवा बजावणारे शिक्षक शशिकांत निखार्गे यांचेआज निधन झाले . आदर्श व विद्यार्थीप्रिय शिक्षक तसेच उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून त्यांची ओळख होती . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा