You are currently viewing रंगोत्सव सेलिब्रेशन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत शाहू हायस्कूलच्या ६ विद्यार्थ्यांचे यश

रंगोत्सव सेलिब्रेशन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत शाहू हायस्कूलच्या ६ विद्यार्थ्यांचे यश

रंगोत्सव सेलिब्रेशन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत शाहू हायस्कूलच्या ६ विद्यार्थ्यांचे यश

इचलकरंजी : प्रतिनिधी

सन २०२१-२२ या सालामध्ये संपूर्ण भारतातून घेण्यात आलेल्या रंगोत्सव सेलिब्रेशन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये इचलकरंजी महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू
शाळेतील १००विद्यार्थी सहभागी झाले होते.यामध्ये ६विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन त्यांना उत्कृष्ट चित्रकला म्हणून गौरविण्यात आले.
यामध्ये कु.सुहाना रहिम मुजावर ( इयत्ता ६वी ), इब्राहिम रियाज नाईकवाडी( ७वी ), वरद महेश गुंडी (७वी ) ,प्रज्वल सचिन बाणदार (९वी ),
कु.प्रतिभा बलराम निशाद (९वी ),
अरहान अमजद शेख (१०वी ) यांचा समावेश आहे.
तसेच उत्कृष्ट कला म्हणून
शाहिद बादशहा डालाईत ( ७ वी ) ,
कु.अहाना अरिफ नदाफ (१०वी ),
पारस राजू मस्के (१०वी ) ,
ध्रुव संदीप जुवे ( ९ वी ),
अरमान आयाज नदाफ (८ वी ) ,
गणेश मोहन पन्हाळकर (८ वी ) या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
रंगोत्सव सिलेब्रेशन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सदर यशस्वी विद्यार्थ्यांना राज्य शासनाचे प्रधान सचिव विकास खारगे ,
इचलकरंजी महानगरपालिकेचे
आयुक्त सुधाकर देशमुख , उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल , सहा.उपायुक्त केतन गुजर ,मुख्याध्यापक तथा क्रीडा अधिकारी शंकर पोवार ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे यांचे प्रोत्साहन
व रविंद्रनाथ टागोर
विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक विद्याधर भाट ,सौ.अलका शेलार ,राजेंद्र घोडके ,पी.ए.पाटील , कला शिक्षक सिद्राम पोवार व पालकांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल सदर विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

 

*संवाद मिडिया*
*Web link*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा