You are currently viewing उपजिल्हा रुग्णालयातील  सेवा सुधारण्या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली डॉ. संदीप सावंत यांची भेट

उपजिल्हा रुग्णालयातील  सेवा सुधारण्या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली डॉ. संदीप सावंत यांची भेट

सावंतवाडी

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवा सुधारण्या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतले प्रभारी अधीक्षक डॉ.संदीप सावंत यांची भेट घेतली व रुग्णांची होणारे हाल व उपलब्ध नसलेल्या सोयीसुविधांबाबत  सविस्तर चर्चा केली.  यादरम्यान मागील काही दिवसापासून मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे उपचार घेतलेल्या रुग्णांनी केलेल्या तक्रारी यासंदर्भात जाब विचारण्यात आला. तसेच फोन द्वारे डॉक्टर सावंत व रुग्ण यांचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधून देत झालेल्या चुकीच्या उपचारांबाबत अधीक्षक श्री डॉ सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार,  परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, माजी तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर, शहर उपाध्यक्ष प्रवीण गवस, निलेश देसाई आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे रुग्णालयातील विविध समस्यांबाबत अधीक्षक श्री सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली. यानंतर अधीक्षक श्री सावंत यांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची बैठक लावून योग्य त्या सूचना दिल्या जातील असे आश्वासन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच डॉक्टरांची सेवा 15 दिवसात न सुधारल्यास मनसेच्या वतीने तक्रारदार रुग्णांसह उपजिल्हा रुग्णालयात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक श्री डॉ सावंत यांना दिला.

 

*संवाद मीडिया*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

*👉नव्या युगातील करिअर्सचे एकमेव प्रवेशद्वार !*

*🖥️ MS-CIT 🖥️*

*🌍आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्यूटर कोर्स*

*👨‍🎓जॉबची संधी नक्की… करिअरची दिशा पक्की !*👩‍🎓

*१० वी व १२ वी बोर्ड परीक्षेनंतरचा सुट्टीतील सर्वोत्तम अभ्यासक्रम घेऊन आलय*

*🖥️ SSI COMPUTER* 🖥️

*🔹Learn from Expert*

*उपलब्ध कोर्सेस*

*▪️MS-CIT*

*▪️MKCL English*
*Gateway to Job Success*

*▪️MKCL Tally with GST*
*Gateway to Knowledge Lit Careers*

*▪️Tally Prime*

*MKCL अधिकृत अध्ययन केंद्र*

*♦️आमची वैशिष्ट्ये*♦️

*♻️सतत 13 वर्ष जिल्ह्यातील नंबर 1 बेस्ट परफॉर्मिंग सेंटर*

*_♻️onset व NSDC सर्टिकाईड तंज्ञ प्रशिक्षक वर्ग_*👨🏻‍🏫🧑‍🏫

*_♻️मुलींसाठी स्वतंत्र्य बॅचेस_*👩‍💻

*_♻️जिल्ह्यातील एकमेव केंद्रशासनाच्या नियमानुसार 5 स्टार सुख-सुविधांसह उपलब्ध_* 5️⃣

*_♻️संपूर्ण वातानुकुलित व CCTV च्या निगराणित_*🆒

*_♻️सोयीनुसार बॅचेस उपलब्ध_*

*_♻️Digital classrom सह स्वतंत्र Practical व्यवस्था (एक विद्यार्थी एक संगणक)_*

*_♻️MSCIT / MKCL – IT/ Tally – Prime / KLIC English/c++/ Java course उपलब्ध_*

*_♻️देशात तसेच परदेशात आमचे विद्यार्थी कार्यरत_*

*पत्ता : SSI COMPUTER™, द्वारकानाथ कॉम्प्लेक्स, विठ्ठल मंदिर – फिश मार्केट रोड, सावंतवाडी*

*📲संपर्क :- 9420740740*

*Advt link …👇*

————————————————

 

प्रतिक्रिया व्यक्त करा