सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायत,ग्रामपंचायत आदी प्रशाशनाच्या ताब्यातील व्यापारी संकुलतील व्यापारी गाळ्यांचे भाडे माफ करण्याबाबत मा.जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष (उद्योग व व्यापार विभाग)पुंडलिक दळवी, हिदय्तूल्ला खान, महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर देसाई, याकुब शेख़ आदी उपस्थित होते.