You are currently viewing फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये आज शिक्षक दिन साजरा

फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये आज शिक्षक दिन साजरा

फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये आज शिक्षक दिन साजरा

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी भेटवस्तू देऊन शिक्षकांचा केला सन्मान

फोंडाघाट

फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये आज शिक्षक दिन साजरा करण्यात आला.  यावेळी सरपंच संजना आग्रे जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

सेवानिवृत्त झालेले ५ शिक्षक आणि फोंडाघाट काॅलेजचे २ क्लार्क यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सर्व जेष्ठ नागरीक उपस्थित होते. कार्यक्रम २ तास चालला. सर्वांनी भाषण करुन शिक्षकांची महती सांगीतली. अजित नाडकर्णी यांनी आपल्या भाषणात गुरु ब्रम्हा!!गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा म्हणून ४० वर्षांनी गेट टु गेदर झाले. त्यावेळी १२ शिक्षकांना समाविष्ट करुन घेतले, ते सांगितले. स्व.सुदनजी बांदिवडेकरांनी सर्व ५० मुलांचे नंबर शोधुन अजित नाडकर्णी यांची मदत घेवुन तो कार्यक्रम यशस्वी केला. सर्व शिक्षकांचा आनंद पाहुन गूरु दक्षीणा मिळाल्याचा आनंद मिळाला. नंतर आपल्या ग्रुप मधील रिटायर्ड शिक्षक बाळा मुळये यांचा सत्कार अजित नाडकर्णी,  संतोष टक्के यांनी करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा