You are currently viewing जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्या पदधिकाऱ्यांचा जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सन्मान

जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्या पदधिकाऱ्यांचा जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सन्मान

जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्या पदधिकाऱ्यांचा जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सन्मान

सिंधुदुर्गनगरी,

जिल्हा मुख्यालय  पत्रकार समितीच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी आज सन्मान करुन भावी कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

            यावेळी जिल्हा मुख्यालयय पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप गावडे, सचिव लहू महाडेश्वर, सह सचिव सतिश हरमलकर यांचा लोकराज्य देवून सन्मान करण्यात आला. यावेळे जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक रणजित पवार, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश जेठे, बाळ खडपकर, माजी अध्यक्ष संजय वालावलकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा