You are currently viewing स्वतंत्रवीर सावरकर यांची गौरव यात्रा कुडाळ येथे 12 एप्रिल रोजी 

स्वतंत्रवीर सावरकर यांची गौरव यात्रा कुडाळ येथे 12 एप्रिल रोजी 

कुडाळ

येत्या 12 एप्रिल ला संध्याकाळी 4:30 ला राजमाता जिजाऊ चौक (जिजामाता चौक) कुडाळ यांच्या स्मारका कडून स्वतंत्रवीर सावरकर यांची गौरव यात्रा निघणार असून या यात्रेचा समारोप बाबा वर्दम रंगमंच येथे होणार आहे.

या यात्रेच्या समारोप प्रसंगी श्री. शरद पोंक्षे यांचेकडून वीर सावरकर यांच्या जीवन चरित्र (सावरकर विचार दर्शन) कथन होणार आहे तरी आपण सर्वांनी आपल्या मित्र परिवारांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा