You are currently viewing नॅब संस्थेच्या नेत्र रुग्णालयाचे आज लोकार्पण

नॅब संस्थेच्या नेत्र रुग्णालयाचे आज लोकार्पण

नॅब संस्थेच्या नेत्र रुग्णालयाचे आज लोकार्पण

सावंतवाडी:

येथील नॅब संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नेत्र रुग्णालयाचे आज लोकार्पण होणार आहे
महाबळेश्वर येथील उद्योजक भावेश भाटिया यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात येणेर आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, यांच्यासह नॅब महाराष्ट्र अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, नॅब महाराष्ट्र सचिव गोपी मयुर, नॅब महाराष्ट्र सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, गव्हर्नर रोटरी डिस्ट्रीक्स व्यंकटेश देशपांडे ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. एस. नागरगोजे, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, अध्यक्ष फेडरेशन ऑफ ऑर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन डॉ. विद्याधर तायशेट्ये, रोटरी क्लब अध्यक्षा विनया बाड आदी उपस्थित राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा