You are currently viewing देवगड तालुक्यातील बांदेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा..

देवगड तालुक्यातील बांदेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा..

देवगड :

 

देवगड तालुक्यातील बांदेवाडी श्री हनुमान मंदिर येथे ८६ वर्षाची परंपरा जोपासत बांदकर पार्टी व गावघर तर्फे ०६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे.

यानिमित्त ०५ एप्रिल रोजी रात्री १०:०० पासून स्थानिक भजन (जागर) ०६ एप्रिल रोजी सकाळी ०७ वाजता जन्मोत्सव सकाळी ०८:३० दिंडी आणि भजन, सकाळी ११:०० वाजता श्री सत्यनारायण पूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ०३:३० वाजता लहान मुलांसाठी स्पर्धा, सायंकाळी विद्यार्थी गुणगौरव बक्षिस समारंभ, रात्रौ ०८:०० पासून पंचक्रोशीतील भजन उपस्थीतीचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा