You are currently viewing वृध्दत्व

वृध्दत्व

.*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*वृध्दत्व*

हिरवी पाने कधी
पिवळीच होणार
निसर्गाचा नियम
कोणाला चुकणार।।

लक्ष देती पिल्लांवर
घेता गगन भरारी
बाळं माझी सुखरूप
असतील ना घरी।।

धावपळ दगदग
करती कुटुंबासाठी
म्हातारपणी त्यांची
व्हावे मजबूत काठी।।

समजून घ्या त्यांच्या
एकाकी अबोल मनाला
होतात तेही पारखे
संसारी सहजीवनाला।।

वयपरत्वे आजार
थरथरते ती काया
प्रेमाचे शब्द दोन
देते मनाला माया।।

जाता तुम्ही कोणाकडे
आधी वृध्दांशी बोला
अनुभवाची ती शिदोरी
देती मोलाचा सल्ला।।

आदर,सन्मान जिव्हाळा
आता त्यांना मिळावा
असतोच वृध्दत्वात
मनाचा कोपरा हळवा।।

आस नसते काही
मिळाया भौतिक समृद्धी
त्यांची अहर्निश ,काळजी
हीच ठेवावी सुबुद्धी।।

〰️〰️〰️〰️〰️〰️🌿🌷
*अरूणा दुद्दलवार@*✒️
*दिग्रस… यवतमाळ*

 

*Web link*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा