You are currently viewing मेतके येथील श्री. संत बाळूमामांच्या मंदिरात आ. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन

मेतके येथील श्री. संत बाळूमामांच्या मंदिरात आ. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन

कोल्हापूर :

श्री. संत बाळूमामांचे मूळस्थान श्री क्षेत्र मेतके येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले.यावेळी देवस्थान समितीच्या वतीने बाळूमामांची प्रतिमा भेट देत व फेटा घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी उद्योजक प्रशांत पोकळे, स्वरूप कदम, संतोष गाडगीळ देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, दयानंद पाटील, बाबासाहेब पाटील, बळीराम मगर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा