बॉक्सवेल मंजुर प्रकरणी उपोषणकर्त्यांची शिवसेना नेते संदेश पारकर यांची उपोषणस्थळी जाऊन ग्रामस्थांशी चर्चा

बॉक्सवेल मंजुर प्रकरणी उपोषणकर्त्यांची शिवसेना नेते संदेश पारकर यांची उपोषणस्थळी जाऊन ग्रामस्थांशी चर्चा

कणकवली

राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर जानवली येथे बॉक्सवेल मंजुर होऊन मिळणेसाठी जानवली ग्रामस्थांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणस्थळी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच संदेश पारकर यांनी त्वरीत खासदार विनायक राऊत यांच्याशी फोनवरुन संपर्क साधुन या संदर्भातील मागण्यांची माहिती दिली.

यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, अँड.हर्षद गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा