You are currently viewing कुडाळच्या दिक्षाला मिळाला इंटरनॅशनल बेस्ट चाइल्ड ॲक्ट्रेस अवॉर्ड

कुडाळच्या दिक्षाला मिळाला इंटरनॅशनल बेस्ट चाइल्ड ॲक्ट्रेस अवॉर्ड

कुडाळ :

कुडाळ येथील दीक्षा नाईक हिने लेन्सफ्रेम इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये बेस्ट चाइल्ड ॲक्ट्रेस हा अवॉर्ड मिळविला आहे. चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ निर्मित ‘ ध्येय ‘ या स्वच्छतेविषयक केलेल्या शॉर्टफिल्ममध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती.

आतापर्यंत तिने सलग ५ वेळा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये बेस्ट चाइल्ड ॲक्ट्रेस हा अवॉर्ड मिळवला असून सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा