You are currently viewing सरपंच सेवा संघाची दोडामार्ग तालुका कार्यकारिणी जाहीर..

सरपंच सेवा संघाची दोडामार्ग तालुका कार्यकारिणी जाहीर..

सरपंच सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदी देवेंद्र शेटकर यांची निवड..

दोडामार्ग

स्वराज सरपंच सेवा संघाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सरपंच सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदी खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर यांची निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष पदी परमे सरपंच प्रथमेश मणेरिकर, सासोली खुर्द सरपंच प्रविण गवस, पिकुळे सरपंच आपा गवस यांची निवड करण्यात आली.तसेच महीला उपाध्यक्ष पदी आयानोडे हेवळे सरपंच साक्षी देसाई, झरे 2 सरपंच श्रुती देसाई, पूजा देसाई सचिव : अर्जुन आयनोडकर,तालुका संघटक : अनिल शेटकर (झरेबांबर),जिल्हा सदस्य : संजना धुमास्कर (मोर्ले) व सौ. सोनाली गवस (तेरवण मेढे)

जिल्हा कायदेशीर सल्लागार : ॲड. बळीराम उर्फ दाजी नाईक (उपसरपंच उसप)

अशी कार्यकारिणी असून या सर्वांना जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा