You are currently viewing असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा वाढदिवस साजरा

असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा वाढदिवस साजरा

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा वाढदिवस राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या व त्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.

यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, रघुनाथ कुलकर्णी, हनीफ पीरखान, नितीन मापनकर, प्रकाश सावंत, नयन गावडे, युवक अध्यक्ष तालुका कणकवली प्रकाश मडवी, जयेश परब, बंडू शेणवी, सुजित सावंत, योगेश कदम, बाळा मसुरकर, सखाराम हुंबे, उत्तम केणी, सेनापती सावंत व राष्ट्रवादी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा