You are currently viewing युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी कणकवलीत  तिघांवर गुन्हा दाखल

युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी कणकवलीत  तिघांवर गुन्हा दाखल

युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी कणकवलीत  तिघांवर गुन्हा दाखल

कणकवली :

कणकवली पोलीस ठाण्यात एका युवतीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली तालुक्यामध्ये १५ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी बाळकृष्ण सदानंद तांबे (२६, नाद देवगड), शैलेश शांताराम तांबे ( दारुम), गणेश प्रकाश गुरव (शिरवली ता. देवगड) या तिघांवर सामूहिक बलात्कार व अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी के. एल. सावंत व कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा