You are currently viewing सावंतवाडीत उद्या सावरकर गौरव यात्रेचे आयोजन

सावंतवाडीत उद्या सावरकर गौरव यात्रेचे आयोजन

सावंतवाडी

भाजपच्या माध्यमातून उद्या सावंतवाडीत सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा दुपारी साडे तीन वाजता येथील भाजप कार्यालयाच्या समोरून काढली जाणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा