You are currently viewing इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी आणि उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ इन्सुली डोबाशेल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर 4 रोजी

इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी आणि उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ इन्सुली डोबाशेल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर 4 रोजी

मसावंतवाडी

इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी आणि उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ इन्सुली डोबाशेळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक ०४ एप्रिल २०२३रोजी दुपारी २ ते संध्याकाळी ५ यावेळेत मोफत नेत्र तपासणी- डोळ्यांचा नंबर तपासणे तसेच मोफत चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी नेत्रतज्ञ डॉक्टर कोमल पाटील या उपस्थित राहतील.तरी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा ही विनंती.
(टीप – 4 तारीख ला नेत्र तपासणी झाली की 20 दिवसानंतर चष्मे तयार करून मिळतील.)
स्थळ श्री संत सोहिरोबानाथ आंबिये सभागृह इन्सुली डोबाशेळ.
कृपया प्रथम येणाऱ्या 100जणांना प्रथम प्राधान्य दिले जाणार त्या साठी आपली नोंदणी होणे आवश्यक
संपर्क.
रामचंद्र पालव=9420241553
स्वामी पेडणेकर=9604986379

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 12 =