You are currently viewing एप्रिल फूल

एप्रिल फूल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य लेखक कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*एप्रिल फूल*

अवचित साधून दिवसाचे
एप्रिलचा पहिला दिवस उगवला
एप्रिल फूल म्हणत फसवी
जो तो मुर्ख बनवी दुसर्‍याला ॥१॥

चेष्टा मस्करीत चेष्टा मस्करी
खोड्या करी एकमेकाला
कोटीवर कोटी करून
जो तो मुर्ख बनवी दुसऱ्याला ॥२॥

याची खेचू त्याची खेचू
हा तर गमतीदार खेळ झाला
एप्रिल फूल म्हणत म्हणत
जो तो मुर्ख बनवी दुसर्‍याला ॥३॥

हास्य फवारे उडती सारे
फूल होणारा खजिल झाला
एप्रिल फूल म्हणत फसवी
जो तो मुर्ख बनवी दुसर्‍याला ॥४॥

कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
7588318543.

*संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

 

प्रतिक्रिया व्यक्त करा