You are currently viewing तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत ७ एप्रिल पासून बदल

तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत ७ एप्रिल पासून बदल

सावंतवाडी

कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड स्थानकातून सुटणारी ट्रेन क्र. ११००३ दादर सावंतवाडी रोड अर्थात तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत ७ एप्रिलपासून बदल करण्यास कोकण रेल्वेने मंजुरी दिली आहे. सध्या ही गाडी सावंतवाडी रोड मळगाव स्थानकातून सायंकाळी ७ वाजून १० (१९.१०) मिनिटांनी सुटत आहे. या वेळेत ७ एप्रिलपासून बदल करण्यात येत असून ती रात्री ८ वाजता (२०.००) निघणार आहे:

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 10 =