You are currently viewing महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्याकरिता 68 सेवा अधिसूचित

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्याकरिता 68 सेवा अधिसूचित

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

ओरोस

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे अनुषंगाने जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कार्यालयाकडून अधिसूचित केलेल्या 81 सेवा अधिसूचित करण्याबाबत कोकण विभागीय आयुक्तांकडून कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने नाशिक जिल्हाधिकारी यांनी अधिसूचित केलेल्या 81 सेवांपैकी 66 सेवा व अन्य 2 अशा एकूण 68 सेवा जिल्ह्याकरिता अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ( सन 2015 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.5) च्या कलम 3 (1)अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त अधिकारानुसार सदर 68 सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. याबाबतची विस्तृत माहिती जिल्हाधिकारी कार्यालय (सामान्य शाखा), सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसिलदार कार्यालय येथे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
तहसिल, उपविभागीय कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा तपशिल, कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी,प्रथम अपिल अधिकारी, व्दितीय अपिल अधिकारी अनुक्रमे पुढीलप्रमाणे, अभिलेख नक्कल देणे (मंडळ अधिकारी कार्यालय) 7 दिवस, मंडळ अधिकारी, निवासी नायब तहसिलदार, तहसिलदार, अभिलेख कक्षातून नक्कल देणे(उपविभागीय अधिकारी कार्यालय),7 दिवस , अव्वल कारकून, नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, 7/12, 8अ व फेरफारची ऑनलाईन प्रत पुरविणे, 5 दिवस, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार महसूल, तलाठी यांच्याकडे सादर अर्जाप्रामणे ऑनलाईन फेरफार घेणे, 2 दिवस,तलाठी, नायब तहसीलदार (प्रशासक), तहसिलदार.
अभिलेख नक्कल देणे (मंडळ अधिकारी कार्यालय), 7 दिवस, मंडळ अधिकारी, निवासी नायब तहसिलदार, तहसीलदार, अभिलेख कक्षातून नक्कल देणे(उपविभागीय अधिकारी कार्यालय), 7 दिवस, अव्वल कारकून , नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, 7/12,8अ व फेर फारची ऑनलाईन प्रत पुरविणे, 5 दिवस, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार महसूल, तलाठी यांच्याकडे सादर अर्जाप्रामणे ऑनलाईन फेरफार घणे, 2 दिवस, तलाठी, नायब तहसीलदार,(प्रशासन) तहसीलदार, नागरिकांकडून प्राप्त नोंदणीकृत दस्ताची फेर फार नोदं घेणे, 7 दिवस, तलाठी, नायब तहसीलदार (प्रशासन) तहसीलदार. ई- फेरफार आज्ञावलीत भरलेल्या नोंदीची नोटीस तयार करणे, 7 दिवस तलाठी, नायब तहसीलदार, तहसीलदार, ई- फेरफार आज्ञावलीत नोटीस बजाबणेबाबत शेरा भरणे, 7 दिवस, तलाठी, नायब तहसीलदार, तहसीलदार, ई- फेर फार आज्ञावलीत मंडळ अधिकारी यांनी प्रमाणिकरणासाठी उपलब्ध नांदीवर निर्णय घेणे, 7 दिवस, मुंडळ अधिकारी, नायब तहसीलदार (प्रशासन), तहसीलदार, राष्ट्रीय कुटंब लाभ योजना मंजूरी आदेश, 30 दिवस, तहसीलदार, अपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, 90 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, 90 दिवस तहसीलदार उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग, 90 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, संजय गांधी निराधार अनुदान योजना, 30 दिवस, तहसीलदार , उपविभागयी जिल्हाधिकारी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना, 30 दिवस, तहसीलददार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, 30 टक्के महिला आरक्षण 15 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, कुभार समाजाकरीता ओळखपत्र, 7 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, जातपडताळणी कामी आलेल्या कागदपत्रावर अभिलेखकक्षामार्फत सत्यता पडताळणी करुन सदर कागदपत्रे इकडील कार्यालमार्फत देण्यात आले बाबत पत्र देणे, 15 दिवस, उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त.मयत शासकिय, निमशासकीय कर्मचारी यांच्या वारसांना निवृत्ती तंतरचे लाभ,बॅकखात्यातील,विमा रक्कम मिळण्याकामी वारस दाखल दणे, 15 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त.
शासकीय कर्मचारी यांचे स्थायित्व प्रामणपत्र देणे (तलाठी) 15 दिवस, उपविभागीय अधिकारी , जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त. बिनशेती वापराकरीता सनद निर्गमीत करणे. (परिशिष्ट क) 30 दिवस, तहसलिदार, उपविभागयी अधिकारी, अपर जिल्हाधाकारी, बिनशेती वापराकरीता सनद निर्गमीत करणे. (परिशिष्ट ब) 30 दिवस उपविभागीय अधिकारी , अपर जिल्हाधिकारी, विभागय आयुक्त, बिनशेती वापराकरीता सनद निर्गमीत करणे. (परिशिष्ट अ), 30 दिवस अपर, जिल्हाधिकारी, अपर आयुक्त, मा. राज्यमंत्री (महसुल).
जनगणनेच्या आधारे अनु.जाती. अनु. जमाती लोकसंख्या गावाची लोकसंख्या प्रमाणपत्र देणे, 2 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, इतर व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीतून शासनाने परवानगी देलेल्या पाण्यासाठी, पाट बांधण्यासाठी परवानगी देणे, (म.ज.म.अधी. 1966 चे कलम 49 व त्या खालील म.ज.म. पाण्याचे पाट बांधणे नियम 1969) 90 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, हददीवरुन रस्त्यांचा अधिकार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143, 90 दिवस,तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, बांधकाम परवाना अ-वर्ग 1 गावे (सर्व नाहरकत प्राप्त अर्जावर 30 दिवस, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, अपर आयुक्त, बाधकाम परवाना ब- वर्ग २ गावे (सर्व नाहरकत प्राप्त अर्जावर), 30 दिवस, तहसीलदार, उपविभागयी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी,
धारण जमिनीचे विभाजन (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये), 60 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, भूसंपादन दाखला / ना-हरकत दाखला देणे, 30 दिवस, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, उपजिल्हाधिकारी भूसंपादन, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त. वृक्षतोड परवानगी (अधिसूचित वृक्षा व्यतिरीक्त),30 दिवस, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, पाणी उचलण्याचा दाखला (विमा अधिसूचित नदया व साठे) महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ७० व त्याखालील महाराष्ट्र जमीन महसूल (पाणी वापरण्याची परवानगी) नियम १९६९),15दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी,पोलीस पाटील मुदतवाढ 30 दिवस, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, शेतघर परवानगी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ ये कलम ४९ (३)30 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, भारतीय दंड संहिता चे कलम १७४ नुसार आकस्मिक मृत्यू प्रकरणे (नोटीस बजावणी झाल्यानंतर) 60 दिवस, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त, तलाठी रजा रोखीकरण,15 दिवस, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त.
विविध प्रकारच्या राज्यातील कलावंताना शासनस्तरावर दिलेल्या मानधनाकरीता प्रस्तावावर शिफारस कामी साक्षांकित करणे 7 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, भोगवटा प्रमाणपत्र देणे-वर्ग-१, 30 दिवस, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, अपर आयुक्त.भोगवटा प्रमाणपत्र देणे. वर्ग-२, 30 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, महाराष्ट्र जमिन महसूल (जमिनीच्या वापरावर निबंध) नियम १९६८ चा २ (२) पोटखराब वर्ग अ संदर्भात कार्यवाही,60 दिवस,तहसीलदार उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, महात्मा फुले आरोग्य- योजनेसाठी पुरवठा विभागाचे प्रमाणपत्र घेणे, 7 दिवस, तहसीलदार, उपविभागीय, अधिकारी, जिल्हाधिकारी, मुंबई कुळवहिवाट अधिनियम कलम ३२. एम प्रमाणपत्र निर्गमित करणे, 15 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी,कर्मचारी वेतन दाखला, 7 दिवस, तहसीलदार,उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त,उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त.
विटभट्टी परवानगी, 15 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, सेवा पुस्तक नोंदी अदयावतीकरण, दिवस 15 , तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त. भविष्य निर्वाह निधी मधून रक्कम मिळणेचे आदेश निर्गमित करणे, 30 दिवस, तहसीलदार, उपविभगी अधिकारी, जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त.
शेतकरी आत्महत्या घडल्यास तालुकास्तरीय समितीचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर करणे, 15 दिवस तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, शेतकरी आत्महत्या प्रकरण (मदत) जिल्हाधिकारी यांचे अंतिम आदेशानंतर शासकीय मदत वाटप करणे, 8 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, नैसर्गिक आपत्तीमुळे मयत व्यक्तींचे वारसांना शासकिय मदत देणे (तहसील स्तरावर) 15 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, नैसर्गिक आपत्तीमुळे मयत जनावरांचे मालकांना शासकीय मदत देणे (तहसील स्तरावर), 15 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, मा. दिवाणी न्यायालयाकडून वाटप व दरखास्त प्रकरणात दिवाणी प्रक्रीया संहिता कलम ५४ प्रमाणे मोजणी व वाटप करण्यासाठी आदेश पारित करणे व ताबा देणे (मोजणी झाल्यानंतर) 90 दिवस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी.
जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत पुरविण्यात येणाऱ्या कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी,प्रथम अपिल अधिकारी, व्दितीय अपिल अधिकारी अनुक्रमे पुढीलप्रमाणे,
निवडणूक शाखा मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, 45 नायब तहसीलदार निवडणूक, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, मतदार यादीतील तपशिल दुरुस्ती करणे. 45 दिवस, नायब तहसीलदार निवडणूक, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी. मतदार यादीतील नाव एका भागातून त्यांच्या मतदार संघातील दुसऱ्या भागात स्थलांतरीत करणे. 45 दिवस, नायब तहसीलदार निवडणूक, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी. मतदार यादीतील नाव कमी करणे, 45 दिवस, नायब तहसीलदार निवडणूक , उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी.
सामान्य शाखा :- अल्पबचत एनसीचे नूतनीकरण करणे [MPKBY/NSC), 30 दिवस, नायब तहसिलदार, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) जिल्हाधिकारी, लेखा शाखा, अधिकारी/कर्मचारी वैद्यकीय देयक 30 दिवस,लेखाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना:- काम मागणी 15 दिवस, ग्रामसेवक , विस्तार अधिकारी, संबंधित नरेगा पंचायत समितीमधील कर्मचारी, गटविकास अधिकारी, भूसंपादन कार्यालय, भू- संपादन प्रकरणातील कोर्ट फी रिफंड 15 दिवस , उपजिल्हाधिकारी भूसंपादन, अपर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, शाखेचे नाव कुळवहिवाट शाखा: आदिवासी व्यक्तीची जमिन आदिवासी व्यक्तीस विक्री करणेकामी परवानगी देणे. ( म.ज.म.अधिनियम १९६६ ( चे कलम ३६(२), दिवस 90 नायब तहसिलदार कुळवहिवाट उपजिल्हाधिकारी प्रशासन, अपर जिल्हाधिकारी, आदिवासी जमिन बिगर आदिवासीस विक्री करणेकामी शासनाकडून मंजूरी मिळालेनंतर अटी व शर्तीची पूर्तता केलेनंतर परवानगी देणे. म.ज.म. अधिनियम १९६६ चे कलम ३६. अ, दिवस 90 , नायब तहसिलदार कुळवहिवाट, उपजिल्हाधिकारी प्रशासन, अपर जिल्हाधिकारी, इनाम ६ ब च्या जमिनीस विक्री परवानगी देणे, 90 दिवस नायब तहसिलदार कुळवहिवाट, उपजिल्हाधिकारी प्रशासन, अपर जिल्हाधिकारी, अतिरीक्त जमीनीस (सिलींग ऑक्ट २९ नुसार) विक्री परवानगी देणे. दिवस 90, नायब तहसिलदार कुळवहिवाट, उपजिल्हाधिकारी प्रशासन, अपर जिल्हाधिकारी, वरील प्रमाणे अ.क्र.५७ ते ६० हरकत अर्जावर निर्णय घेणे, 90 दिवस, नायब तहसिलदार कुळवहिवाट, उपजिल्हाधिकारी प्रशासन, अपर जिल्हाधिकारी,
शाखेचे नाव आस्थापना शाखा:- सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, आदेश झाल्यापासून 60 दिवस जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्त, अपर मुख्य सचिव, रजा रोखीकरण जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिलदार कार्यालयाचे आस्थापनेवरील गट अ ते गट ड संर्गातील अधिकारी, कर्मचारी शिपाई, दिवस 30 जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्त, अपर मुख्य सचिव, रजा रोखीकर उपविभागीय कार्यालयचे आस्थापनेवरील तलाठी व शिपाई संवर्गातील कर्मचारी, दिवस 30, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी ,विभागीय आयुक्त, ना- देय प्रमाणपत्र (विभागीय चौकशी शासकीय बाकी येणे), 30 दिवस , तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी , जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, स्वेच्छा सेवानिवृत्ती मुंजूरीबाबत, अर्ज दिल्यापासून 90 दिवस आत, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त. शाखेचे नाव- गृह शाखा:- कायमस्वरुपी फटाका विक्री परवाना ना हरकत दाखला देणे, 30 दिवस, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, अपर मुख्य सचिव, पेट्रोलियम पदार्थ अ/ब चा भुमिगत साठा करणेकामी ना हरकत प्रमाणपत्र, दिवस 30 , जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्त, अपर मुख्य सचिव,विस्फोटक पदार्थांचा साठा, वापर, विक्री, करण्यासाठी नाहरकत दाखला, दिवस 30, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, अपर मुख्य सचिव.
0000

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =