You are currently viewing पोलीस शिपाई पदाची रविवारी लेखी परीक्षा

पोलीस शिपाई पदाची रविवारी लेखी परीक्षा

पोलीस शिपाई पदाची रविवारी लेखी परीक्षा

सिंधुदुर्गनगरी

 सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती २०२१  मधील पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्याउमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वा. कुडाळ येथील संत राऊळ महाराज कलेजकराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक इंग्लिश स्कूल व कुडाळ हायस्कूल कुडाळ या तीन केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

       लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र हे महाआयटी‘ मार्फत नलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी दोन तास अगोदर पोहोचणे आवश्यक आहे. या संदर्भात काही अडचणसमस्या असल्यास उमेदवारांनी पोलीस नियंत्रण कक्ष ०२३६२- २२८६१४ वर संपर्क साधावाअसे आवाहन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा