नगरपालिकेचे कर्मचारी सुमेश शिरसाट यांचे अल्पशा आजाराने निधन….

नगरपालिकेचे कर्मचारी सुमेश शिरसाट यांचे अल्पशा आजाराने निधन….

सावंतवाडी

नगरपालिकेचे कर्मचारी सुमेश शिरसाट (वय ५१ वर्ष) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते सावंतवाडी शहरात वैश्यवाडा येथे राहत होते.

अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना काल सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज सकाळी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा , वहिनी, पुतण्या असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा