You are currently viewing आंबा प्रकिया प्रशिक्षण

आंबा प्रकिया प्रशिक्षण

*व्यवसायाची सुवर्ण संधी*

व्यावसायिक प्रशिक्षण घ्या आणि आपले आर्थिक उत्पन्न वाढवा

 

*आंबा प्रकिया प्रशिक्षण*

कैरी व आंब्या पासून तयार करता येणाऱ्या विविध मूल्यवर्धित प्रॉडक्ट्स चे प्रॅक्टिकल प्रशिक्षण.

 

*अभिनव उद्योग प्रबोधिनी* चा आता *🥭आंब्यावर विशेष प्रशिक्षण💥* कार्यक्रम

 

1 व 2 एप्रिल रोजी *कुडाळ* येथे 2 दिवसीय *आंबा प्रकिया प्रशिक्षण* चे आयोजन

 

👉🏻🥭कैरी व आंब्यावर प्रक्रिया करून बनविण्यात येणाऱ्या विविध प्रॉडक्ट्स विषयी मार्गदर्शन

 

👉🏻🥭 लोणची, पल्प, जॅम, सरबत, पोळी, बर्फी, बार, आमचूर पावडर, चुंदा, मुरांबा, पन्ह, जेली इत्यादी प्रॉडक्ट्स बनविण्याचे प्रशिक्षण

 

👉🏻 हे प्रॉडक्टस बनवण्यासाठी लागणारी मशिनरी, उत्पादन प्रक्रिया, लायसेन्स, लेबलिंग, पॅकेजिंग, नुट्रेशनल व्हॅल्यू, कॉस्टिंग याची सविस्तर माहिती

 

👉🏻अधिक माहितीसाठी *MANGO/आंबा* असा व्हाट्सएप मेसेज 🪀 8767473919 वर पाठवा

 

*अभिनव उद्योग प्रबोधिनी*

प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन

*📞8767473919*

प्रतिक्रिया व्यक्त करा