You are currently viewing सावंतवाडीत इस्कॉनच्या वतीने रामनवमीनिमित्त “रामकथा” कार्यक्रम…

सावंतवाडीत इस्कॉनच्या वतीने रामनवमीनिमित्त “रामकथा” कार्यक्रम…

सावंतवाडी

येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या वतीने श्रीरामनवमी उत्सवानिमित्त “रामकथा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भटवाडी येथील हरेकृष्ण संस्कार केंद्रात ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत सायंकाळी ६:०० ते रात्री ९:०० वेळेत संपन्न होणार आहे. तरी मोठ्या संख्येने रामभक्तांनी आणि हिंदू बांधवांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा