You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्याकडून सुधीर चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

आ. वैभव नाईक यांच्याकडून सुधीर चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण  यांचे दुःखद निधन झाले असून आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सुधीर चव्हाण यांच्या मालवण तालुक्यातील आडवण येथील मूळ निवासस्थानी भेट देऊन चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे , तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, ,नगराध्यक्ष महेश कांदळगावकर,नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर,पंकज सादये, राजू परब, प्रसाद आडवणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा