You are currently viewing कुडाळ येथील उपक्रमशिल शिक्षिका सौ.तेजस्वी सावंत यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

कुडाळ येथील उपक्रमशिल शिक्षिका सौ.तेजस्वी सावंत यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

कुडाळ :

गोवा-हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कुडाळ येथील उपक्रमशिल शिक्षिका सौ.तेजस्वी सावंत यांना प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार वितरण सोहळा आज मान्यवरांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी सौ. सावंत यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सौ सावंत यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याची पोच पावती होऊन त्यांच्या हा सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा